Bangladesh: बांग्लादेशमध्ये डेंग्यू आजारामुळे 1000 जणांचा मृत्यू, अनेक रुग्णांवर उपचार सुरु

Bangladesh: बांग्लादेशमध्ये डेंग्यू आजारामुळे 1000 जणांचा मृत्यू, अनेक रुग्णांवर उपचार सुरु

बांग्लादेशमध्ये डेंग्यू आजाराची साथ आली आहे. डेंग्यूमुळे आतापर्यंत जवळपास 1000 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

User: LatestLY Marathi

Views: 15

Uploaded: 2023-10-03

Duration: 00:53