Pune Dam Water Level: महाराष्ट्रात यंदा पावसाची हजेरी कमी, पाणीसाठा कमी झाल्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन

Pune Dam Water Level: महाराष्ट्रात यंदा पावसाची हजेरी कमी, पाणीसाठा कमी झाल्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन

राज्यात यंदा पावसाची हजेरी कमीच राहिली. मान्सूनने यंदा राज्यात उशीरा हजेरी लावली त्यामुळे जून महिना हा कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्यात पावसाने थोडी फार हजेरी लावली. पाऊस बरसला असला तरी पुणेकरांना पाणी जपूनच वापरावे लागणार आहे.

User: LatestLY Marathi

Views: 5

Uploaded: 2023-10-11

Duration: 01:06

Your Page Title