Mumbai AQI: मुंबईतील हवेच्या ढासळलेल्या गुणवत्तेवर 'बेस्ट' ने घेतला महत्वाचा निर्णय

Mumbai AQI: मुंबईतील हवेच्या ढासळलेल्या गुणवत्तेवर 'बेस्ट' ने घेतला महत्वाचा निर्णय

मुंबई शहरातील ढासळलेल्या हवेची गुणवत्ता हा केवळ नागरिकच नव्हेत शासन आणि प्रशासन अशा सर्वांच्याच चिंतेचा विषय आहे. नियंत्रण मिळविण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न केले जात आहेत.

User: LatestLY Marathi

Views: 3

Uploaded: 2023-11-02

Duration: 01:14