Amit Shah on CAA: सीएए आम्ही लागू करुच- अमित शाह

Amit Shah on CAA: सीएए आम्ही लागू करुच- अमित शाह

नागरिकत्व सुधारणा कायदा हा देशाचा कायदा आहे. त्याला कोणीही रोखू शकत नाही आणि आम्ही तो लागू करुच, असे स्पष्ट उद्गार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काढले आहेत.


User: LatestLY Marathi

Views: 8

Uploaded: 2023-11-29

Duration: 01:04

Your Page Title