UPI: 'युपीआय टॅप आणि पे' फिचर; क्यूआर कोडशिवाय करू शकाल पेमेंट

UPI: 'युपीआय टॅप आणि पे' फिचर; क्यूआर कोडशिवाय करू शकाल पेमेंट

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लवकरच युपीआय टॅप आणि पे फिचर सुरू करणार आहे. डिजिटल पेमेंट आणखी सोपे होईल.

User: LatestLY Marathi

Views: 7

Uploaded: 2023-12-28

Duration: 01:09