Covid: कोरोना संक्रमितांची संख्या वाढली, टास्क फोर्सकडून काळजी घेण्याचे आवाहन

Covid: कोरोना संक्रमितांची संख्या वाढली, टास्क फोर्सकडून काळजी घेण्याचे आवाहन

तुमची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आली असेल तर घाबरून जाण्याचे कारण नाही. काळजी घ्या आणि स्वत:हून आपल्याच घरी विलगीकरण स्वीकारा. खास करुन घरामध्ये वृद्ध लोक असतील तर मास्क वापरा.

User: LatestLY Marathi

Views: 3

Uploaded: 2024-01-04

Duration: 01:14