"महाराजांबद्दल इतिहासात सातत्याने छेडछाड" नाना पटोले संतापले, पाहा व्हिडिओ...

"महाराजांबद्दल इतिहासात सातत्याने छेडछाड" नाना पटोले संतापले, पाहा व्हिडिओ...

गोविंद गिरी महाराजांनी शिवाजी महाराजांबद्दल जे वक्तव्य केलंय त्यावर आता तीव्र प्रतिक्रिया येताहेत, काँग्रेसच्या नाना पटोले यांनीही गोविंद गिरी महाराजांच्या वक्तव्याचा निषेध केलाय

User: Lokmat

Views: 69

Uploaded: 2024-01-23

Duration: 08:10

Your Page Title