पाहा हा चोरटा कसा पूजेचे वस्त्र घालून चोरी करतोय !

पाहा हा चोरटा कसा पूजेचे वस्त्र घालून चोरी करतोय !

मंदिरांमध्ये चोरी करणाऱ्या नरेश जैनला अटक, चोरीचे इतर 9 गुन्हेही त्याच्यावर दाखल असून पूजेला जी वस्त्रे असतात ती घालून हा चोरटा मंदिरात जायचा अन् चोरी करायचा...डोंबिवलीतही त्याने मंदिरातून चांदीचा ऐवज चोरला...


User: Lokmat

Views: 155

Uploaded: 2024-01-25

Duration: 00:51

Your Page Title