Maldives Tourism: मालदीव पर्यटनाला मोठा फटका, पर्यटनात भारताचा वाटा घसरला

Maldives Tourism: मालदीव पर्यटनाला मोठा फटका, पर्यटनात भारताचा वाटा घसरला

भारत आणि मालदीव यांच्यातील संबंध खराब झाले असुन याचा फटका आता मालदिवला बसल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. मालदीवच्या तीन मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्यानंतर हे प्रकरण चर्चेत आले होते.

User: LatestLY Marathi

Views: 3

Uploaded: 2024-01-30

Duration: 01:04

Your Page Title