Interim Budget 2024: आज आर्थिक सर्वेक्षण नाही होणार सादर; जाणून घ्या, कारण

Interim Budget 2024: आज आर्थिक सर्वेक्षण नाही होणार सादर; जाणून घ्या, कारण

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यंदा 1 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता लोकसभेमध्ये अंतरिम अर्थसंकल्प मांडणार आहेत. दरम्यान अर्थसंकल्पाच्या आदल्या दिवशी आर्थिक सर्वेक्षण जाहीर केले जाते.

User: LatestLY Marathi

Views: 10

Uploaded: 2024-02-01

Duration: 01:10

Your Page Title