Jharkhand: Champai Soren आज घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ, सिद्ध करावे लागणार बहुमत

Jharkhand: Champai Soren आज घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ, सिद्ध करावे लागणार बहुमत

झारखंडला आज नवा मुख्यमंत्री मिळणार आहे. JMM चे चंपाई सोरेन [Champai Soren] आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. झारखंडचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी गुरुवारी चंपाई सोरेन यांना मुख्यमंत्रीपदासाठी नामनिर्देशित केले आणि त्यांना शपथ घेण्यासाठी आमंत्रित केले.

User: LatestLY Marathi

Views: 5

Uploaded: 2024-02-02

Duration: 01:11

Your Page Title