Paytm Payments Bank: पेटीएमच्या बँकिंग सर्व्हिस 29 फेब्रुवारीनंतर बंद

Paytm Payments Bank: पेटीएमच्या बँकिंग सर्व्हिस 29 फेब्रुवारीनंतर बंद

पेटीएम पेमेंट्स बँकेवर 31 जानेवारी रोजी आरबीआयने मोठी कारवाई केली. आरबीआयच्या कारवाईनंतर फास्टॅग, वॉलेट आणि इतर बँक अकाउंटमध्ये पैसे जमा करण्यावर देखील बंदी घातली गेली.

User: LatestLY Marathi

Views: 6

Uploaded: 2024-02-05

Duration: 01:14

Your Page Title