Weather Forecast: देशभरात अनेक ठिकाणी पाऊसाचा इशारा, उत्तर भारतात बर्फवृष्टी

Weather Forecast: देशभरात अनेक ठिकाणी पाऊसाचा इशारा, उत्तर भारतात बर्फवृष्टी

उत्तर भारतातील बहुतांश भागात पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे हवामान बदलले आहे. अनेक ठिकाणी किमान तापमानात वाढ झाल्याने कडाक्याच्या थंडीपासून दिलासा मिळाला आहे.

User: LatestLY Marathi

Views: 66

Uploaded: 2024-02-05

Duration: 01:09

Your Page Title