पुना हॉस्पिटल जवळचा 'हा' पुल महिनाभर राहणार बंद, 'या' कारणासाठी निर्णय.

पुना हॉस्पिटल जवळचा 'हा' पुल महिनाभर राहणार बंद, 'या' कारणासाठी निर्णय.

पुण्यातील कर्वे रस्ता आणि शास्त्री रस्त्याला जोडणारा तसेच फक्त दुचाकी वाहनांसाठी पूना हाॅस्पिटल नजीक असलेला यशवंतराव चव्हाण पूल धोकादायक झाला आहे. परिणामी २९ फेब्रुवारीपर्यंत पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.

User: Lokmat

Views: 26

Uploaded: 2024-02-05

Duration: 01:44