Lok Sabha Election 2024: भारत तिसरी सर्वात मोठी आर्थिक शक्ती बनणार- PM Modi

Lok Sabha Election 2024: भारत तिसरी सर्वात मोठी आर्थिक शक्ती बनणार- PM Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाला उत्तर दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल करत आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप बंपर जागा जिंकणार असल्याचा दावा केला.

User: LatestLY Marathi

Views: 50

Uploaded: 2024-02-06

Duration: 07:41

Your Page Title