कापूस उत्पादक शेतकऱ्याचा भाजपवर संताप...

कापूस उत्पादक शेतकऱ्याचा भाजपवर संताप...

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील वडाळा वडाळी येथील कापूस उत्पादक शेतकऱ्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. कापसाला भाव न मिळाल्याने या शेतकऱ्याने आपण आयुष्यात भाजपला मतदान करणार नाही, अशी भूमिका घेतलीय.


User: Lokmat

Views: 7

Uploaded: 2024-02-13

Duration: 00:19