गर्भाशयात कोणता अवयव कुठे असतो? बाळ कुठे असतं? गर्भाशयाची गाठ कुठे असते? | Uterus Anatomy

गर्भाशयात कोणता अवयव कुठे असतो? बाळ कुठे असतं? गर्भाशयाची गाठ कुठे असते? | Uterus Anatomy

हा आहे महिलांच्या Body मधला सर्वांत नाजूक आणि महत्त्वाचा भाग म्हणजे Uterusज्याला आपण मराठीत म्हणतो गर्भाशय.कारण Periods पासून एका मुलाला जन्म देईपर्यंत सर्वकाही हे एका Uterus मध्ये होतं. बाळ ९ महिने याच गर्भाशयात राहतं.बऱ्याचदा काहींना हा गैरसमज असतो की, Vagina आणि Uterus एकच असतं पण तसं नाहीये. br br Female Pelvis Area मध्ये Uterus हे एक Organ आहे. ज्यामध्ये Vagina हा एक पार्ट आहे...म्हणून आजच्या या व्हिडिओमधून मी महिलांचं गर्भाशय नेमकं कसं दिसतं? कोणत्या अवयवाला काय म्हणतात? बाळ कुठे वाढतं? हे सर्व सांगणार आहे...br br br br br #UterusModule #cervix #Endometriosis #Vagina #Womb #baby #LokmatHealthbr br br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Sakhi

Views: 6

Uploaded: 2024-04-23

Duration: 08:09