अठरा विश्वे दारिद्य्र, त्यात 'कॅन्सरचे निदान', पठ्ठ्याने 'जिद्दीने अभ्यास' करून मिळवले ७१.८० टक्के गुण

अठरा विश्वे दारिद्य्र, त्यात 'कॅन्सरचे निदान', पठ्ठ्याने 'जिद्दीने अभ्यास' करून मिळवले ७१.८० टक्के गुण

संकटांची मालिका पाठच सोडत नसली तरी जिद्द आपल्याला यशाच्या राजमार्गावर नेऊ शकते हे कोल्हापुरच्या चेतन कांबळे या विद्यार्थ्याने दाखवून दिले आहे.

User: Lokmat

Views: 48

Uploaded: 2024-05-28

Duration: 03:28

Your Page Title