सून मंत्री होऊन घरी आली... सासरे सासूबाईंनी असं केलं स्वागत

सून मंत्री होऊन घरी आली... सासरे सासूबाईंनी असं केलं स्वागत

केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे शनिवारी गावी परतल्या... घरात पाय ठेवताच त्यांनी सर्वात आधी काय केलं? भावनिक प्रसंग पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले...

User: Lokmat

Views: 24

Uploaded: 2024-06-15

Duration: 04:41