महागड्या Serum, Creams पेक्षा स्वस्त उपाय | लिंबाच्या सालीची पावडर | Homemade Face Pack

महागड्या Serum, Creams पेक्षा स्वस्त उपाय | लिंबाच्या सालीची पावडर | Homemade Face Pack

Vitamin C च्या महागड्या Serum आणि Creams वर खर्च न करता फक्त लिंबाच्या सालीचा वापर करून चेहऱ्यावरचे काळे डाग, Pimples दूर करा अगदी घरच्याघरी. तुमच्या Skin Type नुसार लिंबाच्या सालीचे वेगवेगळे Face Pack कसे तयार करायचे आणि त्याचे फायदे काय आहेत या व्हिडिओ मधून जाणून घ्या br br br आमचा video आवडल्यास धन्यवाद.

User: Lokmat Sakhi

Views: 7

Uploaded: 2024-07-13

Duration: 07:41

Your Page Title