नंदुरबारमध्ये पुराच्या पाण्यातून निघाली नवरदेवाची वरात..!

नंदुरबारमध्ये पुराच्या पाण्यातून निघाली नवरदेवाची वरात..!

नंदुरबार जिल्ह्यात दुर्गम भागात रस्त्यांची वानवा आहे. पावसाळ्यात तर पुरामुळे अनेक गावे आणि पाड्यांचा संपर्क तुटतो. अशाच समस्येचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. ज्यात नवरदेवाची वरात नदीच्या पुराच्या पाण्यातून निघाली आहे.


User: Lokmat

Views: 3

Uploaded: 2024-07-15

Duration: 03:01