जयंत पाटलांचा टोमणा… गुलाबराव पाटलांनी कसं सुनावलं?

जयंत पाटलांचा टोमणा… गुलाबराव पाटलांनी कसं सुनावलं?

लाडकी बहीण योजनेवरुन जयंत पाटलांनी सत्ताधाऱ्यांना टोमणा लगावला होता. त्यानंतर मंत्री गुलाबराव पाटलांनी त्यांना त्याच शैलीत प्रत्युत्तर दिलं.

User: Lokmat

Views: 50

Uploaded: 2024-07-23

Duration: 01:27