पैशाची चणचण, शारिरीक दुखणी तरीही स्वप्नीलने ऑलिम्पिक गाजवलं, मित्रांनी सांगितल्या आठवणी...

पैशाची चणचण, शारिरीक दुखणी तरीही स्वप्नीलने ऑलिम्पिक गाजवलं, मित्रांनी सांगितल्या आठवणी...

कोल्हापुरातील राधानगरी तालुक्यातील नेमबाजपटू स्वप्नील कुसाळे याने ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक कमावून इतिहास घडवला परंतु कोल्हापूर ते पॅरिस हा प्रवास त्याच्यासाठी खूपच संघर्षमय राहिला आहे.

User: Lokmat

Views: 12

Uploaded: 2024-08-01

Duration: 04:44