"आपल राज्य आणायचं असेल तर सगळ्यांचा हातभार हवा", शरद पवार स्पष्टच बोलले

"आपल राज्य आणायचं असेल तर सगळ्यांचा हातभार हवा", शरद पवार स्पष्टच बोलले

महाविकास आघाडीमध्ये कोणत्या पक्षाने किती जागा लढवायच्या याचा कोणताही निर्णय अजून झालेला नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना जागावाटपचा निर्णय लवकरच घेतील.

User: Lokmat

Views: 4

Uploaded: 2024-09-04

Duration: 01:32

Your Page Title