डॉक्टर दाम्पत्याने पर्यावरणपूरक गायीच्या शेणापासून नैसर्गिक रंगातील गणेशमूर्ती साकारली

डॉक्टर दाम्पत्याने पर्यावरणपूरक गायीच्या शेणापासून नैसर्गिक रंगातील गणेशमूर्ती साकारली

कोल्हापुरच्या धामोड येथील डॉक्टर दाम्पत्याने देशी गायीच्या शेणापासून बनवल्या गणेशमूर्ती. या मूर्तींना मागणी ही चांगली असून नैसर्गिक रंग याचा वापर करण्यात आला आहे.

User: Lokmat

Views: 8

Uploaded: 2024-09-06

Duration: 03:02