Chhatrapati Sambhaji Raje inspected the flood affected area in Hadgaon taluka

Chhatrapati Sambhaji Raje inspected the flood affected area in Hadgaon taluka

हदगांव तालुक्यात चार दिवसापासून संततदार पावसामुळे ठीक ठिकाणी अनेक गावांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. पाण्यामुळे अनेक गावातील घराचे व शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आज स्वराज्य पक्षाचे पक्षप्रमुख संभाजी राजे भोसले यांनी हदगांव तालुक्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या घरांची पाहणी केली. व तसेच कृषी मंत्री धनंजय मुंडे तरीसुद्धा फेस्टिवल मध्ये गुंतल्यामुळे शेतकऱ्याकडे लक्ष नाही अशी टीका त्यांनी केली आहे.


User: just maharashtra news

Views: 1

Uploaded: 2024-09-09

Duration: 03:11