"उपकाराची भावना ठेवली असती तर महाराष्ट्राच्या जनतेचे नुकसान झाले नसते", मंत्री चंद्रकांत पाटील

"उपकाराची भावना ठेवली असती तर महाराष्ट्राच्या जनतेचे नुकसान झाले नसते", मंत्री चंद्रकांत पाटील

राज्यात महायतीच्या सरकारने विविध योजना राबविल्या आहेत. त्यामुळे 2024 च्या निवडणुकीत 170 हून अधिक जागा आम्ही जिंकणार असा विश्वास मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

User: Lokmat

Views: 9

Uploaded: 2024-10-02

Duration: 01:15