"महायुतीत मिठाचा खडा पडू नये, दक्षिणोत्तर शिवसेनेचा झेंडा फडकवायचा", राजेश क्षीरसागर

"महायुतीत मिठाचा खडा पडू नये, दक्षिणोत्तर शिवसेनेचा झेंडा फडकवायचा", राजेश क्षीरसागर

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना शिंदे गटाच्या वतीने कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांची उत्तर मतदार संघासाठी विधानसभेची तयारी सुरू आहे. तसेच दक्षिण मतदार संघात ही शिवसेनेचा आमदार निवडून देण्यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे..

User: Lokmat

Views: 43

Uploaded: 2024-10-07

Duration: 02:13