सचिन दोडके यांच्यासाठी महाविकास आघाडीच्या घटकपक्षांनी वज्रमुठ आवळली; पहा कशी प्रचाराला सुरुवात केली | maha vikas aghadi activist of balaji nagar reviews of sachin dodke khadakwasla assembly election

सचिन दोडके यांच्यासाठी महाविकास आघाडीच्या घटकपक्षांनी वज्रमुठ आवळली; पहा कशी प्रचाराला सुरुवात केली | maha vikas aghadi activist of balaji nagar reviews of sachin dodke khadakwasla assembly election

#sachindodke br #khadakwaslavidhansabha br #mahavikasaghadi br #ncpsharadchandrapawar br #congress br #shivsenaubt br br Welcome to Checkmate Times - Your Trusted Source for News and Updates!br br About This Video:br The officials of Mahavikas Aghadi in Dhankawadi, Balajinagar took note of the rival candidatesbr br Pune, Dt. November 9, 2024 (Checkmate Times): From the time rival candidates did not come across the street, till Sachin Dodke i.e. Uddhav Thackeray stood in Khadakvasal, office bearers of Mahavikas Aghadi expressed their feelings. At this time, he has also severely criticized the affairs of Mahayuti. Nationalist Sharad Chandra Pawar Party's Khadakwasla Assembly Constituency candidate Sachin Dodke held an unprecedented walk in Balajinagar area in the presence of thousands, after which he spoke. Let's see who exactly said what and express what you think about it in the comment box.br br धनकवडी, बालाजीनगर मधील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांचा घेतला समाचारbr br पुणे, दि. 9 नोव्हेंबर 2024 (चेकमेट टाईम्स): प्रतिस्पर्धी उमेदवार रस्त्याच्या पलीकडे आलेच नाहीत पासून ते थेट सचिन दोडके म्हणजे उद्धव ठाकरेच खडकवासल्यात उभे राहिले आहेत पर्यंत महाविकास आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात. यावेळी महायुतीच्या कारभारावर त्यांनी सडकून टीका देखील केली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खडकवासला विधानसभा मतदार संघाचे उमेदवार सचिन दोडके यांची बालाजीनगर भागात हजारोंच्या उपस्थितीत अभूतपूर्व पदयात्रा पार पडली, त्यानंतर ते बोलत होते. पाहूयात नेमकं कोण काय म्हणालंय आणि याबाबत तुम्हाला काय वाटतंय व्यक्त व्हा कमेंट बॉक्स मध्ये.


User: Checkmate Times

Views: 3

Uploaded: 2024-11-11

Duration: 08:07

Your Page Title