"जेवढी माझ्यावर टीका कराल तेवढ्याच ताकदीने मी उभा राहीन", सतेज पाटील गरजले

"जेवढी माझ्यावर टीका कराल तेवढ्याच ताकदीने मी उभा राहीन", सतेज पाटील गरजले

कोल्हापुरातील कसबा बावडा येथील प्रचार सभेत काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी खासदार धनंजय महाडिक यांच्यावर टीकेची तोफ डागली. खासदारांनी केलेल्या टीकेला जोरदार प्रहार करून प्रत्युत्तर यावेळी पाटील यांनी दिल्याचे पाहायला मिळाले.

User: Lokmat

Views: 8

Uploaded: 2024-11-18

Duration: 01:31

Your Page Title