टायगर मरा नही,जिंदा है, पराभवानंतर महेश गायकवाड नेमकं काय म्हणाले ?

टायगर मरा नही,जिंदा है, पराभवानंतर महेश गायकवाड नेमकं काय म्हणाले ?

मला सहा गोळ्या लागल्या होत्या तेव्हा..... टायगर हारा नही ,टायगर मरा नही , कल्याण पूर्वेत अपक्ष उमेदवार महेश गायकवाड यांनी पराभवानंतर घेतला मेळावा, या निवडणुकीत गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड या विजयी झाल्या मात्र महेश गायकवाड यांनीही चांगल मतदान झालं...


User: Lokmat

Views: 13

Uploaded: 2024-11-25

Duration: 03:35

Your Page Title