थंडीत हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण जास्त का असतं? Risk Of Heart Attack In Winter | Health Tips

थंडीत हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण जास्त का असतं? Risk Of Heart Attack In Winter | Health Tips

हिवाळा हा तसा आरोग्यासाठी खूप फायदेशीर सीझन मानला जातो. कारण या दिवसात अनेक पौष्टिक गोष्टींचं सेवन केलं जातं. ज्यामुळे आरोग्य चांगलं राहतं. मात्र, या दिवसात इम्यूनिटी कमजोर होते. अशात वेगवेगळ्या आजारांचा आणि इन्फेक्शनचाही धोका असतो. त्याहून एक महत्वाची बाब म्हणजे हिवाळ्यात अनेकांना हार्ट अटॅकचाही धोका असतो. हिवाळ्यात जसजसं तापमान कमी होतं, शरीराचं तापमान कंट्रोल करण्यासाठी हृदयाला जास्त मेहनत घ्यावी लागते.


User: Lokmat Sakhi

Views: 31

Uploaded: 2024-12-06

Duration: 03:37

Your Page Title