"साखर कारखानदाऱ्यांचा मस्तावालपणा मोडून काढू..", राजू शेट्टी आक्रमक

"साखर कारखानदाऱ्यांचा मस्तावालपणा मोडून काढू..", राजू शेट्टी आक्रमक

कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय याठिकाणी सोमवारी ऊस दर संदर्भात बैठक बोलवण्यात आली होती. परंतु या बैठकीला साखर कारखानदाऱ्यांनी पाठ फिरवल्याचे पाहताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी ही बैठक स्थगित करून पुन्हा बैठक बोलवण्यात यावी अशी जिल्हाधिकारी यांना विनंती केली. तसेच साखर कारखानदार यांच्यावर जोरदार टीका ही त्यांनी यावेळी केली आहे.


User: Lokmat

Views: 26

Uploaded: 2024-12-09

Duration: 00:43