रिक्षा चालक महिलेला मारहाण, मनसैनिकांचा परप्रांतीय सुरक्षा रक्षकाला चोप

रिक्षा चालक महिलेला मारहाण, मनसैनिकांचा परप्रांतीय सुरक्षा रक्षकाला चोप

ठाण्यात एका परप्रांतीय सुरक्षा रक्षकानं महिला रिक्षा चालकाला मारहाण केली. याची माहिती मिळताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह सुरक्षा रक्षकाला जाब विचारला.

User: Lokmat

Views: 18

Uploaded: 2024-12-21

Duration: 07:24