मुंडे यांच्या राजीनाम्याकरिता सर्वपक्षीय शिष्टमंडळानं घेतली राज्यपालांची भेट; छगन भुजबळ म्हणाले,"कुणाची बाजू.."

मुंडे यांच्या राजीनाम्याकरिता सर्वपक्षीय शिष्टमंडळानं घेतली राज्यपालांची भेट; छगन भुजबळ म्हणाले,"कुणाची बाजू.."

बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळानं आज राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली.

User: ETVBHARAT

Views: 0

Uploaded: 2025-01-06

Duration: 02:25

Your Page Title