राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार का? डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितली HMPV व्हायरसबाबत A टू Z माहिती

राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार का? डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितली HMPV व्हायरसबाबत A टू Z माहिती

चीनमध्ये HMPV व्हायरसची लागण मोठ्या प्रमाणात होत आहे. महाराष्ट्रातही एचएमपीव्हीची संशयित प्रकरणं समोर येत आहेत. याप्रकरणी डॉ. अविनाश भोंडवे यांनी माहिती दिली.

User: ETVBHARAT

Views: 0

Uploaded: 2025-01-08

Duration: 06:33

Your Page Title