भाजपाचं मिशन महापौर: स्वबळावर निवडणूक लढवण्याचा पदाधिकाऱ्यांचा पक्षाकडं आग्रह, शिवसेनाही तयार, पण . . .

भाजपाचं मिशन महापौर: स्वबळावर निवडणूक लढवण्याचा पदाधिकाऱ्यांचा पक्षाकडं आग्रह, शिवसेनाही तयार, पण . . .

आगामी महापालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याची कार्यकर्त्यांची मागणी आहे. त्यामुळे भाजपानं मिशन महापौरची तयारी सुरू केली आहे. दुसरीकडं शिवसेनाही स्वबळाची तयारी करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

User: ETVBHARAT

Views: 0

Uploaded: 2025-01-09

Duration: 00:41

Your Page Title