"...तर कदाचित अमृतानं माझ्याशी लग्न केलं नसतं", नागपूर मुलाखतीत नेमकं काय-काय म्हणाले फडणवीस? वाचा सविस्तर

"...तर कदाचित अमृतानं माझ्याशी लग्न केलं नसतं", नागपूर मुलाखतीत नेमकं काय-काय म्हणाले फडणवीस? वाचा सविस्तर

देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांची पहिलीच जाहीर मुलाखत नागपूरमध्ये झाली. या मुलाखतीमध्ये फडणवीसांनी वेगवेगळ्या प्रश्नांना मनमोकळी उत्तरं दिली.

User: ETVBHARAT

Views: 3

Uploaded: 2025-01-11

Duration: 02:55

Your Page Title