वडील विकतात रद्दी, तीन बाय दहाच्या खोलीत अभ्यास करून झाली सीए; कोण आहे रुचिता?

वडील विकतात रद्दी, तीन बाय दहाच्या खोलीत अभ्यास करून झाली सीए; कोण आहे रुचिता?

ही गोष्ट एका अशा मुलीची आहे, जिनं आजूबाजूच्या परिस्थितीवर मात करीत वडिलांचे कष्ट पाहून त्यांच्या कष्टाचं चीज केलंय. ही यशोगाथा आहे रुचिता चौबे या तरुणीची.

User: ETVBHARAT

Views: 46

Uploaded: 2025-01-13

Duration: 04:43