डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीमुळं महागाई वाढणार; कोणत्या दैनंदिन वस्तू महागणार?

डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीमुळं महागाई वाढणार; कोणत्या दैनंदिन वस्तू महागणार?

लोकसभा निवडणुकीनंतर महागाई कमी होईल, अशी आशा असताना पुन्हा एकदा जनतेचा भ्रमनिराश झाला असून, डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण होत असल्यामुळे परिणामी महागाई वाढण्याची शक्यता आहे.

User: ETVBHARAT

Views: 1

Uploaded: 2025-01-15

Duration: 03:43

Your Page Title