टक्कल व्हायरसचे साईड इफेक्ट! गावातील मुला-मुलींच्या लग्नावर विघ्न; नेमका प्रकार काय?

टक्कल व्हायरसचे साईड इफेक्ट! गावातील मुला-मुलींच्या लग्नावर विघ्न; नेमका प्रकार काय?

केस गळतीच्या आजाराचे निदान अद्याप झालेले नाही. त्यामुळे टक्कल व्हायरसच्या शोध लवकरात लवकर लावून गावकऱ्यांना या संकटातून मुक्त करावं, अशी मागणी गावकरी करीत आहेत.

User: ETVBHARAT

Views: 0

Uploaded: 2025-01-16

Duration: 02:25

Your Page Title