अभिनेता सैफ अली खानवरील हल्ला म्हणजे गृहमंत्र्यांचं अपयश; खासदार बजरंग सोनवणेंची टीका

अभिनेता सैफ अली खानवरील हल्ला म्हणजे गृहमंत्र्यांचं अपयश; खासदार बजरंग सोनवणेंची टीका

गृहमंत्र्यांचं अपयश आहे. गृहमंत्र्यांनी जरा यात बारकाईने लक्ष घालण्याची गरज आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी काम केलं पाहिजे, असं बजरंग सोनवणे म्हणालेत.

User: ETVBHARAT

Views: 2

Uploaded: 2025-01-16

Duration: 03:39

Your Page Title