लव्ह प्यार और धोका ! सोशल माध्यमांवरील प्रेम कहाणीची शिकार ठरली पीडित तरुणी

लव्ह प्यार और धोका ! सोशल माध्यमांवरील प्रेम कहाणीची शिकार ठरली पीडित तरुणी

सोशल माध्यमातील ओळखीतून नराधमानं तरुणीवर अत्याचार केल्यानं मोठी खळबळ उडाली. या नराधमानं या तरुणीला त्याच्याशी लग्न करण्यास भाग पाडून तिच्यावर अमानवीय अत्याचार केला.

User: ETVBHARAT

Views: 0

Uploaded: 2025-01-16

Duration: 01:26