दुहेरी हत्याकांडाने बीड हादरलं! दोन सख्ख्या भावांची जमावाने केली हत्या

दुहेरी हत्याकांडाने बीड हादरलं! दोन सख्ख्या भावांची जमावाने केली हत्या

बीड जिल्ह्यात संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर संतापाची लाट पसरली आहे. तर आता जिल्ह्यातील आष्टीमध्ये दोन सख्ख्या भावांची निर्घृण हत्या करण्यात आलीय.

User: ETVBHARAT

Views: 0

Uploaded: 2025-01-17

Duration: 02:01