आरोप करणाऱ्यांनी एक तरी आरोप सिद्ध करून दाखवावा- धनंजय मुंडे

आरोप करणाऱ्यांनी एक तरी आरोप सिद्ध करून दाखवावा- धनंजय मुंडे

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी असलेल्या वाल्मीक कराड याच्यावरून करण्यात येणारे सर्व आरोप खोटे असल्याचा दावा मंत्री धनंजय मुंडे यांनी केलाय.

User: ETVBHARAT

Views: 1

Uploaded: 2025-01-19

Duration: 03:01

Your Page Title