बीडच्या शिरपेचात मानाचा तुरा...! प्रियंकाच्या नेतृत्वाखाली साकारला विश्वविजय; आई-वडील म्हणाले...

बीडच्या शिरपेचात मानाचा तुरा...! प्रियंकाच्या नेतृत्वाखाली साकारला विश्वविजय; आई-वडील म्हणाले...

खो-खो विश्वचषक स्पर्धेत अपराजित राहून भारतीय महिला संघानं खो-खो विश्वचषक जिंकला आहे. खो-खो विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात नेपाळला हरवून भारतीय संघानं विजेतेपद पटकावलं.

User: ETVBHARAT

Views: 0

Uploaded: 2025-01-20

Duration: 00:58

Your Page Title