बदलापूर एन्काऊंटर प्रकरण : कोणाला वाचवण्यासाठी अक्षय शिंदेवर गोळीबार केला, अनिल देशमुखांचा सवाल

बदलापूर एन्काऊंटर प्रकरण : कोणाला वाचवण्यासाठी अक्षय शिंदेवर गोळीबार केला, अनिल देशमुखांचा सवाल

बदलापूर एन्काऊंटर प्रकरण फेक असल्याचा ठपका समितीनं पोलिसांवर ठेवला आहे. या प्रकरणावरुन माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

User: ETVBHARAT

Views: 0

Uploaded: 2025-01-21

Duration: 01:45

Your Page Title