20 हून अधिक प्रकारचे टोमॅटो अन् तिखट काळी मिरची कधी पाहिलीय का?

20 हून अधिक प्रकारचे टोमॅटो अन् तिखट काळी मिरची कधी पाहिलीय का?

गावरान पद्धतीनं पिकवलेले 20 हून अधिक प्रकारचे टोमॅटो आज पाहणार आहोत. लाल अन् हिरव्या रंगाची मिरचीबरोबर आज आपण काळ्या रंगाची तीही तिखट मिरची पाहणार आहोत.

User: ETVBHARAT

Views: 1

Uploaded: 2025-01-22

Duration: 09:23