वाल्मिक कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, काय म्हणाले सरकारी वकील?

वाल्मिक कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, काय म्हणाले सरकारी वकील?

सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराडला बीड सत्र न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

User: ETVBHARAT

Views: 1

Uploaded: 2025-01-22

Duration: 01:02