भटक्या वंचित मुलांना शिक्षणाची गोडी लावण्यासाठी तांड्यावरच्या बालकांचं ऐतिहासिक साहित्य संमेलन

भटक्या वंचित मुलांना शिक्षणाची गोडी लावण्यासाठी तांड्यावरच्या बालकांचं ऐतिहासिक साहित्य संमेलन

अमरावती जिल्ह्यातील भटक्या तांड्यावरील मुलांना साहित्याची ओळख व्हावी यासाठी अनोखं साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलय. प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रम शाळा या ठिकाणी हे संमेलन होत आहे.

User: ETVBHARAT

Views: 0

Uploaded: 2025-01-23

Duration: 02:52

Your Page Title